(Dedicated Freight Corridor Corporation of India) या विभागात भारत सरकार रेल्वे मंत्रालयाने नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. कोरोना काळामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे . ज्यूनियर एक्झिक्युटिव एक्झिक्युटिव आणि ज्युनिअर मॅनेजर या पदांसाठी 1074 जागा आहेत.
पदे
पद | पद संख्या |
ज्युनिअर मॅनेजर | 111 |
एक्जिक्युटिव्ह | 442 |
ज्युनियर एक्जिक्युटिव्ह | 521 |
एकूण पद- 1074
शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर (Civil) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 % उत्तीर्ण पदवीधारक असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
- ज्युनिअर मॅनेजर- 18-27
- ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 18-30
- एक्जिक्युटिव्ह – 18-30
पगार
- ज्युनिअर मॅनेजर – 30,000 ते 1,20,000 रुपये प्रति महिना
- ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 50,000 रुपये प्रति महिना.
- एक्जिक्युटिव्ह – 25,000 ते 68,000 रुपये प्रति महिना –
निवड प्रक्रिया
DFCCIL लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून ही निवड केली जाणार आहे.
23 मे 2021 पर्यंत http://bit.ly/DFCCILreg या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.