पैसे बचतीचे तीन उपाय | 3 Money Saving Ideas

2 Minutes Read

आपल्या मराठी मध्ये म्हण आहे. सगळ्यांचे सोंग आणता येते पण पैशाचे सोंग आणता येत नाही. असं म्हणतात माणसाच्या आयुष्यात 90 टक्के समस्या या पैशामुळे असतात यावरून आपल्या आयुष्यात पैशाची किती महत्त्व आहे हे लक्षात येते.

तुम्हाला पैसे वाचवण्याचे तीन मार्ग सांगणार आहे की आतापर्यंत तुम्हाला शक्यतो कुणी सांगितले नसतिल.

1.बनावटी सेल्स किंवा डिस्काउंट पासून सावध राहा

खोट्यानाट्या सेल्स ऑफर पासून सावध राहा. आपण एक गोष्ट बघू या दोन भावांची कपड्याचे दुकान होते मोठ्या भावाच्या एक गोष्ट लक्षात आली ती काही कंपन्या जुने झाले होते आणि ते विकले जात नव्हते. एवढ्या छोट्या भावाला विचारले की हे कपडे विकले जात नाही . छोटा भाऊ म्हणाला मला पण काही समजत नाही हे कपडे कस्टमरला का आवडत नाही .

त्यांची किंमत सुद्धा कमी करून पाहिली पण हे विकले जात नाही, मोठ्या भावाच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने ती कल्पना आपल्या भावाला सांगितली दुसऱ्या दिवशी जे कपडे जात नवते त्या पुढे एक बोर्ड लावला 50% डिस्काउंट याची फक्त तीन पीस राहिले आहे.  लोकांची जबरदस्त मागणी हा बोर्ड बघून लोकांना वाटले त्या कपड्यांची लोकांमध्ये प्रचंड मागणी आहे. शिवाय 50% डिस्काउंट मध्ये सुद्धा मिळत आहे. त्यामुळे कपडे जात नवते ते  पटापट विकायला सुरुवात झाली आणि बऱ्याच दिवसांपासूनपडून रहीलेले  कपडे काही वेळातच विकले गेले. हे सगळं झाल्यानंतर दोन्ही भाऊ जोरजोरात हसू लागले.

मित्रांनो भलेही ही गोष्ट छोटी आहे पण आज सुद्धा अनेक ब्रांड आपल्या बरोबर असंच करतात. ते फक्त सेल  किवा डिस्कोउंट चा बोर्ड लावतात आपल्याला मूर्ख बनवतात ते 30 किवा 50 असा बोर्ड लावतात पण वास्तवात ते वस्तूचा भाव दुप्पट करून त्याच्यावर आपल्याला डिस्कोउंट लावत असतात . आपण फक्त हे बघतो की 5000 ची वस्तु 2500 मिळत आणि आपल्याला वाटते आपला खूप फायदा झाला  

त्यामुळे सेल मध्ये वस्तु विकत घेताना नीट तपासून बघा कि खरच त्या वस्तूवर डिस्काउंट दिला आहे का वेगवेळ्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत तपासून बघा.  तेव्हा तुम्हाला समजेल की खरच त्या वस्तूवर डिस्काउंट आहे का नाही मी तुम्हाला सगळे सेल्स ऑफर किंवा डिस्काउंट ऑफर वाईट असतात असे अजिबात म्हणायचे नाही.  फक्त डिस्काउंट च्या नावाखाली आपल्याला कोणी मूर्ख बनवू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.

2.देखावा करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा

आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्याचा आपल्यावर खूप प्रभाव पडत असतो आपण सुद्धा हळूहळू त्यांच्या सारखे व्हायला लागतो तर तुमचे संघ अशा लोकांबरोबर आहे हे खूप शो ऑफ करतात तेव्हा अनावधानाने तुमच्या सुंदर विचार त्यांच्या सारखे वाटते शक्यता आहे.  शो ऑफ करणाऱ्या मानसिकतेची लोक जास्त खर्च करायला भाग पाडू शकता हे लोक नेहेमी महागड्या वस्तू विकत घेतो यावर तुमची स्तुती करतील आणि स्वस्त वस्तू विकत घेतल्यावर तुम्हाला नाव ठेवतील.

उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्या बजेट मांडला एकदा चांगला स्मार्टफोन विकत घेतला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले फीचर्स आहे तेव्हा ही लोक तुम्हाला म्हणतिल  अरे काय एवढा साधा फोन घेतला. 1+ किंवा आय फोन विकत घ्यायचा होता. मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे असे बोलणे तुमचे मानसिक रित्या खच्चीकरण करू शकते आणि अशाने तुम्ही तुमचे पैसे अशा गोष्टींवर खर्च कराल  त्याची तुम्हाला गरज नाहीये.

त्यामुळे तुम्ही असे मित्र बनवा जे शोक नाही पण तुमचे व्यक्तिमत्त्व बघून तुमच्या बरोबर मैत्री करता.अशी मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून किंवा पैशाची उधळपट्टी करण्यापासून थांबवतील. अशाने तुम्ही महागड्या न लागणाऱ्या वस्तू विकत घेणार नाही आणि तुमचे भरपूर पैसे वाचतील


3.नवीन एडिशन चे व्यसन

एक असा व्यसन आहे ज्यामध्ये माणसाला प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन वर्षाच्या एडिशन च्या गोष्टी विकत घ्यायची इच्छा असते. आणि मग त्या विकत घेण्यासाठी कर्ज काढायला मागे पुढे बघत नाही. मि अशी लोक पहिली आहीत जे प्रतेक वर्षी नवीन मोबाइल बदलतात आणि दोन तीन वर्षानी कार  बदलतात पण 

मार्केटमध्ये नवीन मॉडेल आले असल्यामुळे त्यांना सगळ्यांना दाखवायचे असते की आम्हाला अशा सगळ्या गोष्टी अशा लेटेस्ट वापरतो. हे सगळे तुमच्या मध्ये असेल तर आत्ताच सावध व्हा. आणि सवय तुम्हाला फक्त तुम्हाला अधोगती कडे घेऊन जाणार आहे. मार्केटमध्ये सातत्याने काही ना काही नवीन येत राहणार आणि विकत घेण्यासाठी तुम्ही सातत्याने अशा पैसे उधळत राहिला तर पुढे काय होईल. हे मला वेगळ सांगायची गरज नाही याचं करा म्हणून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला असेट लाईबलिटी  मधला फरक करता आला पाहिजे. हा विषय सविस्तर समजण्यासाठी रिच डॅड पुअर डॅड पुस्तक नक्की वाचा.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *