एसबीआय लिपिक भरती (SBI Cleark ) 2021

< 1 Minutes Read
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक भरती 2021.कोरोना काळामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.Junior Associate [Customer Support & Sales] या पदांसाठी एकूण ५१२१ जागा आहेत.  
  • पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • ठिकाण: संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा : 01 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
  • एकूण पद : 5121 (महाराष्ट्र: 640 जागा )
SCSTOBCEWSGENTotal
72644011954882151Current 5000
1483240000Backlog 121
740523121948821515121

परीक्षा शुल्क :

General/OBC/EWS₹750/-
SC/ST/PWD/ExSMFREE

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2021

महत्वाच्या लिंक :

Share For Others