प्रतिनिधी: कुलदीप मोहिते,सातारा.
सातारा: उंब्रज अस्तित्व फाउंडेशन सातारा जिल्हाध्यक्षपदी रवींद्र वाकडे यांची नियुक्ती झाली आहे. उंब्रज तालुका कराड येथील पत्रकार आनि सामाजिक कार्यकर्ते तसेच श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज सदस्य रविंद्र वाकडे यांची नियुक्ती अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक्ष आणी शिवचरित्रकार शुभम चौहान आणि सौ वैष्णवी भोर सचिव अस्तित्व फाऊंडेशन यांनी रवींद्र वाकडे यांची सातारा जिल्ह्यातील कामाची दखल घेत त्त्यांना सातारा जिल्हा अध्यक्ष या पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीस ही शुभेच्छा देण्यात आल्या समाजातील विविध स्तरातून ही त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या