SERIES D राऊंड मध्ये CRED या कंपनीचे संपूर्ण कॅलक्युलशन हे ८०० मिलियन डॉलर होते, जे की एप्रिल २०२१ मध्ये वडून २.२ बिलियन डॉलर एवढे झाले।
CRED ही कंपनी कुणाल शाह द्वारे बंगलुरु मध्ये उभारली गेली होती, ही कंपनी एक सर्विस बेस्ड कंपनी आहे, जे की क्रेडिट कार्ड, लोन, आणि रेंट वर काम करते।
सुरवात करत असताना कुणाल शाह चा या CRED कंपनी ला सीड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे १ मिलियन डॉलर चे मिळाले होते।
त्या नंतर, ह्या कंपनीने २ वर्षात खूप काही कमावलं आहे, एप्रिल २०१९ मध्ये Series A फ़ंडिंग मधून २५ मिलियन डॉलर ची फँडिंग मिळाली आणि मग काय CRED या कंपनी ने लागतार इंप्रोव्हमेंट दाखवल्याने, ह्या कंपनी ला ऑगस्ट २०१९ मध्ये Series B फ़ंडिंग द्वारे १२० मिलियन डॉलर ची फ़ंडिंग प्राप्त झाली।
मग जुलै २०२० मध्ये CRED या कंपनी चे ३ मिलियन ऍक्टिव्ह युजर्स झाले, नंतर Series C फ़ंडिंग द्वारे या कंपनी ने ८१ मिलियन डॉलर ची फ़ंडिंग घेतली आणि या कंपनीच टोटल वेल्यूवेशन झालं ८०६ मिलियन डॉलर एवढं। आणि मग युणिकॉर्न ला राहिलेच किती होते १९४ मिलियन डॉलर, ते तर फक्त ३ महिन्यात पूर्ण केले Series D फ़ंडिंग द्वारे, आणि CRED या कंपनीने पण युनिकॉर्न ऑफ द इयर २०२१ चा लिस्ट मध्ये घेतली एन्ट्री ते पण पूर्ण १ बिलियन डॉलर चा टोटल वेल्यूवेशन सोबत…