एवढ्या आलीशान घरात राहते शाहरुखची मुलगी ; पाहा सुहानाच्या घराचे अप्रतिम photo.

< 1 Minutes Read

बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना (Suhana Khan) ही सध्या अमेरीकेत असते. आपल्या सुंदर घराचे फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पाहा शाहरुखचं अमेरिकेतील सुंदर घर.

बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानची एकुलती एक लाडकी मुलगी सुहाना खान ही अमेरिकेत शिक्षण घेत आहे. ती सध्या तिकडेच राहते.

सुहाना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवताना नेहमीच दिसते,

या घरात सुंदर पुस्तकांची लायब्ररीदेखील आहे.

सुहाना सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मागील वर्षीच तिने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं होतं.

न्यूयॉर्कमधील या सुंदर अपार्टमेंटच्या बालकनीतून तिने सुंदर फोटो घेतला आहे.

सोशल मीडियावर सुहानाची मोठी फॅनफॉलोईंग आहे, ती सतत तिचे फोटो शेअर करत असते.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *