SSC Constable GD Recruitment , 25271 posts Registration begins today स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्समध्ये ‘रायफलमन’ पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. एकूण 25271 पदांवर भरती होणार असूम, त्यात पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा, तर महिलासांठी 2847 पदसंख्या आहे. इच्छुक उमेदवार ssc.nic.in वर ऑनलाईन अर्ज करु शकतात.
महत्वच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरवात – 17 जुलै
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 31 ऑगस्ट (रात्री 11.30 पर्यंत)
- ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
- ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
- चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर
पदसंख्या
बीएसएफ | 7545 |
सीआयएसएफ | 8464 |
एसएसबी | 3806 |
आयटीबीपी | 1431 |
आसाम रायफल्स | 3785 |
एसएसएफ | 240 |
शारीरिक पात्रता
उंची
1. पुरुष उमेदवार – 170 सेमी.
2. महिला उमेदवार – 157 सेमी.
छाती- पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)