केंद्र सरकारने नुकतीच 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. त्यानुसार 1 मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 28 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार…
सातारच्या कन्या वैशाली माने यांची पोलिस अधिक्षक पदी पदोन्नती
लवकरच अमरावती पोलिस मुख्यालयात होणार रूजु प्रतिनिधी: कुलदीप मोहिते सातारा वैशाली माने यांची नुकतीच पोलिस अधिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे सातारच्या शिरपेचात आणखी एक…
सायकल भाड्याने देऊन ही कंपनी कमवतेय चक्क करोडो रुपये….
YULU केस स्टडी मराठी मध्ये, जर आपण बंगळुरूमध्ये राहत असाल आणि प्रवास करताना काही कॅलरी बर्न करायला आवडत असेल, तर प्रथम आणि शेवटच्या मैलावरील कनेक्टिव्हिटीसाठी एक्सप्लोर करण्यासाठी यूलू मूव्ह हा…
सातारा पोलीस दलामध्ये आज नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
प्रतिनिधी: मिलिंद लोहार सातारा सातारा पोलिस दलातील पोलिसांना दिवस आणि रात्र गस्तीसाठी वाहनांची आवश्यकता ओळखून सातारा जिल्हा नियोजन निधीतून साडे 3 कोटी रुपयांच्या 24 चारचाकी तर 48 दुचाकी वाहने आज…
छोट्या नमकीन दुकान ते कोट्यवधी डॉलर्स ची कंपनी : जाणून घ्या कसा होता हल्दीराम या ब्रॅंड चा प्रवास…
Haldiram Case Study मराठी मध्ये Haldiram एवढा मोठा ब्रँड कसा झाला ते या लेखेत तुम्हाला समजावण्याचा आमचा छोटासा प्रयत्न . बीकानेर (राजस्थान, भारत) मधील छोट्या नमकीन दुकानातून कोट्यवधी डॉलर्सच्या कंपनीत…
भक्ती रिसर्च सेंटर सातारा तर्फे रवींद्रकुमार पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी: कुलदीप मोहिते सातारा भक्ती रिसर्च सेंटर सातारा येथे कार्यात असून हे सेंटर विशेषतः ज्यांना संतती प्राप्तीत अडथळे येतात त्यांच्यावर शुद्ध आयुर्वेदिक उपचार करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी स्थापन…
बहुरूपी कलाकारांवर पुन्हा उपासमारीची वेळ |गावोगावी खदखदून हसवणारा हा बहुरूपी आता दिसेना.
सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे -बहुरूप्यांची मागणी. प्रतिनिधी: राम जळकोटे, तुळजापूर.गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून उद्योगधंदे बंद झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.असे असताना महाराष्ट्राच्या…
उंब्रज मध्ये 50 बेडचे सुसज्ज कोविंड सेंटर व रुग्णवाहिका मिळण्याबाबत श्री शिव योद्धा प्रतिष्ठान (उंब्रज )यांनी पालक मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना दिले निवेदन
प्रतिनिधी: कुलदीप मोहिते, कराड सातारा ते कराड दरम्यान महामार्गालगत उंब्रज हे निमशहरी ठिकाण असून उंब्रज ची लोकसंख्या अंदाजे 45000 एवढी आहे उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातील 40 छोट्या गावांचा उंब्रज या…
सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी: कुलदीप मोहिते ,सातारा. नवी दिल्ली, दि. 24 : सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. याशिवाय गडहिंग्लज (जि.…
सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा-सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लँटचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन
प्रतिनिधी:कुलदीप मोहिते कराड सातारा दि. 24 : लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु करण्यात आला. या प्लँटचे उद्घाटन विधान…