अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती

प्रतिनिधी: कुलदीप मोहिते,सातारा. सातारा: उंब्रज अस्तित्व फाउंडेशन सातारा जिल्हाध्यक्षपदी रवींद्र वाकडे यांची नियुक्ती झाली आहे. उंब्रज तालुका कराड येथील पत्रकार आनि सामाजिक कार्यकर्ते तसेच श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज सदस्य रविंद्र…

छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) परिवार सातारा तर्फे शिवतीर्थ पोवई नाका सातारा येथे दीपोत्सवाचे आयोजन

निमित्त होतं दिवाळीचं छत्रपती मराठा साम्राज्य (cms) सातारा परिवारातर्फे दीपोत्सव सोहळा मराठ्यांची पाचवी राजधानी सातारा मधील शिवतीर्थ पो वई नाका सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर “एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी” या ब्रीद वाक्य खाली दि. 5/11/2021 वार शुक्रवार रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती मराठा साम्राज्य सातारा,(cms) परिवारातर्फे शिव तीर्थाच्या आजूबाजूची साफसफाई करण्यात आली. फुलाची रांगोळी काढण्यात आली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून 1001 दिवे लावण्यात आले सर्व बुरुजांवर 200 ज्योत तेवत ठेवण्यात आल्या.

दिवाळी आपल्याला उद्योजकतेबद्दल काय शिकवते?

भारतासारख्या देशात सण प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या देशात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो. भारतात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. याला प्रकाशाचा…

‘पिंग पॉंग’ कॉमेडी चा ‘किंग काँग’

‘पिंग पॉंग’ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार धम्माल कॉमेडीचा आनंद.-सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत झाला शो चा लॉचिंग सोहळा  मिलिंद लोहार -पुणे अल्पावधीत लोकप्रिय झालेला ‘पिंग पॉंग’…

NEET Result 2021 : चा निकाल दिवाळीपूर्वी जाहीर, विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ई-मेलवर मिळाला…

नॅशनल एलिजिबिलिटी एजन्सी (NTA) ने सोमवारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावेळी हा निकाल वेबसाइटवर जाहीर करण्यात आला नसून तो विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आयडीवर वैयक्तिकरित्या जारी करण्यात…

Diwali Rangoli design 2025: लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी ही सुंदर रांगोळी काढा..

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी लोक घरोघरी Rangoli सजवतात. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर खास रांगोळ्या काढल्या जातात असं म्हणतात. पण ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने रांगोळीही खूप…

इलॉन मस्क आता वॉरेन बफेपेक्षा तिप्पट श्रीमंत…

Tesla Inc. च्या शेअर्सच्या वाढीमुळे, त्याचे सीईओ एलोन मस्क यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी त्यांची संपत्ती २४ अब्ज डॉलरने वाढली. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती आता $335 अब्ज…

धनत्रयोदशीला सोने घेत आहात, आधी जाणून घ्या खरेदी-विक्रीवर कसा कर आकारला जातो…

सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात सामान्य आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे सोन्याचे दागिने, बार किंवा नाणी. भौतिक सोन्याच्या खरेदीवर 3% GST देय आहे. आता भौतिक सोन्याच्या विक्रीवरील कराबद्दल बोलूया. ग्राहकाने भौतिक सोन्याच्या…

PhonePe वरुन मोबाईल रिचार्ज करणे पडणार महाग…

जर तुम्ही PhonePe पेमेंट अॅपद्वारे व्यवहार करत असाल तर जाणून घ्या.. वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने 50 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाईल रिचार्जसाठी प्रति व्यवहार 1-2 रुपये शुल्क आकारणे…

‘बिग बॉस 15’ स्पर्धकांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा 15 वा सीझन खूप चर्चेत आहे. ज्या दिवशी सलमान खानने हा शो होस्ट केला होता, त्या दिवशी स्पर्धकांमध्ये अशा काही घटना घडतात,…