कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव (ता. कराड )येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली

– कुलदीप मोहिते, कराड कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन…

Share For Others