Marathi Business News
शहरातील पारंपरिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे मेट्रो मार्ग डेक्कन ते अलका चौक जोडणाऱ्या पुलावर (लकडी पुल) जात असल्याने अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेच्या…