Marathi Business News
नागरिकांना आता महसूल प्रकरणांच्या सुनावणीची माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. संबंधित पक्षकार आणि वकिलांना मोबाईलवर प्रत्यक्ष खटल्यावर सुनावणी होणाऱ्या खटल्यांची माहिती आणि त्यानंतर सुनावणी घेण्यात येणाऱ्या प्रकरणांसह दररोज कोणत्या खटल्यांची…