तुमच्या व्यवसायाची वाढ कशी मोजावी? तुमचे दीर्घकालीन ध्येय काय आहे?मुख्य कामगिरी निर्देशक सेटअप म्हणजे काय? डेटा व्यवस्थित आहे का ? उत्पन्नाचा मागोवा घेत आहात का ? आशा अनेक प्रश्नाची उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये भेटतील. तुम्हाला तुमचं उत्तपन्न वाढवायच असेल तर थोडा वेळ काढून हे नक्की वाचा