Marathi Business News
पुणे: महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना राज्यभरातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले, “आम्ही महाविद्यालये सुरू…