Marathi Business News
शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे इक्विटी म्युच्युअल फंडात रु. 215 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक करण्यात आली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूकीचा हा सलग आठवा महिना आहे. मात्र, सप्टेंबरच्या तुलनेत हा आकडा…