मराठा आरक्षणावरून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा राज्य सरकारला गर्भित इशारा

प्रतिनिधी – कुलदीप मोहिते, सातारा. सध्या राज्यात मराठा आरक्षण विषयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे त्यात कोल्हापूरच्या मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रात्री…

Share For Others