Marathi Business News
भारतीय स्टार्टअप क्षेत्रामध्ये अनेक यशस्वी कंपन्यांचा उदय झाला आहे. यापैकी फ्लिपकार्टची कथा अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. फ्लिपकार्टला यशाचा मोठा रस्ता पार करावा लागला. सुरुवातीला बेंगळुरूच्या दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमधून ऑनलाईन बुकस्टोअर…