बालाजी गणेश मंडळ उंब्रज ता कराड यांचा प्रेरणादायी उपक्रम

प्रतिनिधी: कुलदीप मोहिते उंब्रज (कराड) उंब्रज पाटण हा रस्ता वर्दळीचा आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे…

Share For Others