उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात माऊली प्रतिष्ठान उमरगा यांच्या वतीने निवाऱ्याची आणि आसनाची व्यवस्था करण्यात आली.

प्रतिनिधी:राम जळकोटे,उमरगा, शहर तालुका परिसरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवून लसीकरणासाठी लोकांचा रुग्णालयात रांगा लागत आहेत या मुळे, या ठिकाणी नागरिकांना उन्हात उभे रहावे लागत होते, याबरोबरच बसण्याची व्यवस्था…

Share For Others