Marathi Business News
मुंबई विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. येथे प्रवाशांनी भरलेल्या फ्लाइटला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला अचानक आग लागली. V26R स्टँडवर ही घटना घडली. हे वाहन मुंबई ते जामनगरच्या फ्लाइटला पुशबॅक देणार होते.…