कोविड-19 बाबत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर. राज्यात उद्या मध्यरात्रीपासून ते पुढील आदेश होईपर्यंत नवे निर्बंध लागू.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत (सोबत नियमावली) 👉🏻सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत राज्यात जमावबंदी 👉🏻 रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू…

Share For Others