जयंत रेस्क्यू फोर्स चे लोकार्पण

प्रतिनिधी; सुधीर पाटील,सांगली: सांगलीवाडी येथील माझी नगरसेवक हरिदास पाटील यानी महापुराच्या पाश्र्वभूमीवर सुरू केलेल्या,जयंत रेस्क्यू फोर्सचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडले. सांगलीवाडीतील शंकर घाट येथे झालेल्या…

Share For Others