कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये होणार…

राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या कलेक्टरचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या जोडप्याने तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी…

Share For Others