UPI ने ऑगस्टमध्ये व्यवहारात नोंदवली 9.5% वाढ

युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा UPI ने जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये व्यवहारांच्या प्रमाणात 9.56% वाढ आणि व्यवहारांच्या मूल्यामध्ये 5.4% वाढ नोंदवली आहे. यूपीआयने ऑगस्टमध्ये 6,39,116 कोटी रुपयांच्या 3.55 अब्ज किंवा 355 कोटी…

Share For Others