न्यूझीलंडच्या एजाज पटेलने भारताचे सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला, एजाज मूळचा मुंबईचा आहे.

न्यूझीलंडचा फिरकीपटू आणि मूळचा मुंबईकर एजाज पटेल याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. एजाज पटेलने पहिल्या डावात भारतासाठी सर्व 10 विकेट घेतल्या…

Share For Others