Marathi Business News
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील उरवडे औद्योगिक वसाहतीतील ‘एसव्हीएस’ कंपनीला आज (ता.7) दुपारी भीषण आग लागली.10 कामगार बेपत्ता आहेत. आतापर्यंत 20 कामगारांना वाचविण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल…