Marathi Business News
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया आणि नोमुरा फायनान्शियल…