Marathi Business News
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने NPA म्हणून वर्गीकृत खाते अपग्रेड करण्यासाठी नियम स्पष्ट केले आहेत. मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले की कर्जदाराने व्याज आणि मुद्दल यांची संपूर्ण रक्कम अदा केल्यावरच…