Marathi Business News
बॉलिवूड अभिनेता आणि सुपरस्टार सलमान खानने आगामी ‘Tiger-3’ चित्रपटासाठी सखोल प्रशिक्षण सुरू केले आहे. मंगळवारी या अभिनेत्याने या चित्रपटासाठीच्या त्यांच्या जिम सेशनची एक झलक शेअर केली. Tiger-3 मध्ये सलमानशिवाय कॅटरिना…