Marathi Business News
विद्यापीठाच्या परीक्षा 10 एप्रिल पासून सुरू झाले असून आत्तापर्यंत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पकडले आहे. एकाच दिवशी ७४ विद्यार्थी कॉपी करताना विद्यापीठाच्या प्राॅक्टर्ड यंत्रणेने शोधले आहे. त्यात…