Marathi Business News
पुणे, 19 ऑगस्ट 2021: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) व्यवस्थापन परिषदेने 2021-22 या शैक्षणिक वर्षाचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने काल यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात म्हटले…