पंडिराजचा Suriya 40 फर्स्ट लूक 22 जुलै रोजी समोर येणार…

अभिनेता सूर्य शिवकुमार अभिनीत ‘Suriya 40’ चा पहिला लूक 22 जुलैला अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी समोर येईल. चित्रपटाचे दिग्दर्शन पंडिराज यांनी केले आहे. Suriya 40 या वर्षाच्या मार्चमध्ये सन पिक्चर्स…

Share For Others