Marathi Business News
आज (31 मे 2021) विद्या बालनच्या आगामी ‘शेरणी’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर निर्मात्यांनी सोडला आहे. अमित मसुरकर दिग्दर्शित आणि आस्था टीकू लिखित या चित्रपटामध्ये विद्या आयएफएस (IFS) अधिकाऱ्याच्या भूमिका साकारत आहे.…