महाराष्ट्रातील महाविद्यालये लवकरच सुरू होतील: उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे: महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना राज्यभरातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले, “आम्ही महाविद्यालये सुरू…

Share For Others