“मी अजूनही IPL सोडले नाही”: CSK ने आयपीएल जिंकल्यानंतर धोनीने त्याच्या भवितव्याबद्दल दिलेला प्रतिसाद..

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला. यासह सीएसकेने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. सामना समालोचक हर्षा भोगलेने चेन्नईचा…

Share For Others