अभिनेता सोनू सुदची बहीण राजकारणात उतरणार, पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार

अभिनेता सोनू सूदची बहीण आता राजकारणात येणार आहे. मालविका पुढील पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सोनू सुदची बहीण मालविका हिने दिली आहे.अजिबात नाही. मालविका पंजाबमधील मोगा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची…

Share For Others