गूगल मॅप काम कसे करतो, कश्या प्रकारे आपल्याला रोड ,विद्यालय ,हॉटेल्स ,हॉस्पिटल्स ,पेट्रोल पंप ह्या व आशा अनेक गोष्टी गूगल मॅप आपल्याला दाखवत असतो , पण हे शक्य कसे होते, तुम्हाला ही प्रश्न पडला असेल ना. मग या ब्लॉग मध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर आहेत.
गूगल कंपनी ने सगळ्या जगाला अशक्य वाटणारी गोष्ट हे शक्य करून दाखवली. गूगल ही कंपनी ४ सप्टेंबर १९९८, मेनलो पार्क, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स येथे झाली होती। नंतर ८ फेब्रुवारी २००५ साली गूगल मॅप ची स्थापना झाली.गूगल मॅप हे एक वेब मॅपिंग प्रॉडक्ट आहे जे गूगल कंपनी द्वारे बनवण्यात आले आहे.लर्स रासमुसेन आणि जेन्स रासमुसेन यांनी गूगल मॅप हे प्रॉडक्ट गूगल कंपनी साठी बनवलं।
जर का हे दोघे नसते तर आजपण आपण सगळे कागदी नकाशा घेऊन फिरत असतो, पण आज अस नाही होणार करण आज आपल्या प्रत्येकाच्या मोबईल मध्ये गूगल मॅप आहे.
पण तुम्हाला माहीती आहे का गुगलने हे सगळं कसं शक्य केलं. गूगल हे एक टेक जाईन्ट असल्या मुळे त्याने आकाशातले सगळे सॅटेलाईट व सगळ्या देशांचे सॅटेलाईट एकामेकाला जोडून सगळ्या देशांचे रस्ते आपल्याला गूगल मॅप या अॅप्लीकेशन मध्ये दाखवतो आणि या सोबतच गूगल ने त्यांचा अँप मध्ये अस सिस्टिम पण टाकलं होतं ज्याने करून तुम्ही तुमचा घराचा पत्ता, आणि तुमचा आजू बाजू चा पत्ता ,कोणत्या व्यवसायाची माहिती गुगल ला अपडेट करू शकत होता. हे करून तुम्ही गूगल ची मदत करत होता आणि त्या बदल्यात तुम्हाला रिवार्ड पण द्यायचा. आणि त्यामुळेच आज आपण आपल्या रस्त्यात येणाऱ्या कॉफ़ी शॉप, सर्विस सेंटर, सिनेमा हाल, मॉल व आणखी बरचं काही गूगल आपल्या दाखवतं , पण तुम्हाला एक प्रश्न आणखी पडला असेल की गूगल आपल्याला लाईव ट्रॅफिक कशा प्रकारे दाखवत असेल,तर त्यासाठी गुगल वापरतो क्लाऊड सौरसिंग.

क्लाऊड सौरसिंग म्हणजे काय, तर हे एक टेकनोलॉजि आहे ज्याने करून गूगल तुमचा फोन ची लोकेशन ट्रेककरून तुमचा आजू बाजू ची परिस्थिती चा अंदाज घेऊन तुम्हाला तुमचा मोबाईल वर दाखवतं, आणि जिथे कुठे ट्रॅफिक असेल तर तिथे आपल्याला लाल रंगा मध्ये दाखवतं म्हणजे की जी पण माहिती आपल्याला एक क्लिक मध्ये भेटते, त्याचा मध्ये गूगल ला डाटा कलेकशन आणि डाटा एकझेक्यूशन करायला खूप मेहनत करावी लागते. तर हे काम काही सोपं नाही आणि गूगल शिवाय हे कोणाला जमलं सुद्धा नसत.